Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics

Song: Aai Vina Mala Karmat Nahi
Singer: Deeya Wadkar & Sneha Mahadik
Music: Pravin Koli-yogita Koli
Lyrics: Pravin Koli-yogita Koli

Aai Vina Mala Karmat Nahi Lyrics

तुझी आभाळा इतकी माया
तु ममतेची ग छाया
तुझी आभाळा इतकी माया
तु ममतेची ग छाया

साधी भोळी माझी आई
सुखाची ग तु साऊली
साधी भोळी माझी आई
सुखाची ग तु साऊली

जीव ओवाळून लावी
माझी ग तु लाडू बाई
जीव ओवाळून लावी
माझी लाडू बाई

आई विना मला करमत नाही
आई विना मला करमत नाही
आई विना मला करमत नाही

चिऊ काऊ चा घास भरवते
निजताना मला अंगाई गाते
लाडी गोडीन सांभाळते माझी आई
कुशीत घेऊन गोंजारते माझी आई

तूच आहे माझ्या जीवनाची रखुमाई
माझी रखुमाई
आई विना मला करमत नाही
आई विना मला करमत नाही

देवाच वरदान आहे ग तू
अनमोल जिवदान दिलस तू
देवाच वरदान आहे ग तू
अनमोल जिवदान दिलस तू

कस हे ऋण फेडू ग माझे आई
आई विना मला करमत नाही

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *